Tu Mila Lyrics

तू मिला

Song: Tu mila Lyrics
Movie: Timepass 2 (TP2)
Singers : Shalmali Kholgade & Nikhil D’souza
Music by – Chinar & Mahesh
Lyrics – Mangesh Kangane
Music on: Video Palace

78

 

गुमसूम सावली… अलगद धावली
हिरवळली पुन्हा….मखमल प्रेमाची
रिमझिम भासले… रुणझुण वाजले
नकळत झेडीली… सरगम प्रेमाची
अवचित ओल्या स्वप्नांचा अवतरला काफिला
हिरमुसलेल्या चेहऱ्यावरती फिरसे गुल खिला… तू मिला
बहरून आले क्षण हे जो तू मिला
मोहरून गेले मन जो तू मिला… तू मिला
तू मिला ।। ध्रु ।।

मिले जुले सारे नजारे
नये सारे निराळे… तू मिला… तू मिला जहां
अल्लड अवखळ वाटेवरती हरवूदे मला
प्रेमाच्या ह्या पंखावरुनी मिरवू दे मला… तू मिला। तू मिला
बहरून आले क्षण हे जो तू मिला
मोहरून गेले मन जो तू मिला… तू मिला
तू मिला ।। १।।

गिने चुने सपने हमारे
तेरे मेरे झाले रे सारे… तू मिला… तू मिला जहां…
झिलमिला माहोल सारा
मदहोश बेधुंद वारा। तू मिला जहां
बेहोशीच्या वाटेवरती बहरू दे मला
मलमल रेशीम धाग्यांनी हा विणला सिलसिला
तू मिला… तू मिला ।। २।।

मला वेड लागले…तू मिला… तू मिला
मला वेड लागले … तू मिला… तू मिला
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे… प्रेमाचे…

You might also like