Mi Dolkar Daryacha Lyrics – Marathi Songs | Marathi Koligeet | Yogesh Agravkar, Pravin Koli

104

मी डोलकर दर्याचा राजा आहे कोळी वाड्याचा ,
मी डोलकर दर्याचा राजा आहे कोळी वाड्याचा….

दर्या किनारी ये हात हातात घे देगो आधार संगतीचा ,
दर्या किनारी ये हात हातात घे देगो आधार संगतीचा

मी डोलकर दर्याचा राजा आहे कोळी वाड्याचा ,
मी डोलकर दर्याचा राजा आहे कोळी वाड्याचा….

माझे मनानं वादळ उठतंय तुझा साठी जीव यो तुटतंय
तू नेसून ये नऊवारी तुला गावाच्या नाक्या वर भेटतंय,

माझे मनानं वादळ उठतंय तुझा साठी जीव यो तुटतंय
तू नेसून ये नऊवारी तुला गावाच्या नाक्या वर भेटतंय,

जरा बघू दे जवळून गो तुझा मुखडा सोन्याचा
जरा बघू दे जवळून गो तुझा मुखडा सोन्याचा

मी डोलकर दर्याचा राजा आहे कोळी वाड्याचा ,
मी डोलकर दर्याचा राजा आहे कोळी वाड्याचा…

जश्या समिंदरानं उठतांन पाण्याच्या लाटा रूप बघून तुझं अंगावर येतोय काटा…
जश्या समिंदरानं उठतांन पाण्याच्या लाटा रूप बघून तुझं अंगावर येतोय काटा,

झालो दिवाणा राणी मी तुझा देखण्या रूपाचा
झालो दिवाणा राणी मी तुझा देखण्या रूपाचा,

मी डोलकर दर्याचा राजा आहे कोळी वाड्याचा ,
मी डोलकर दर्याचा राजा आहे कोळी वाड्याचा…

एकवीरा आई ची किरपा आह्मा वर भारी तिचा भरोशा वर लोटताव सागरी होरी….
एकवीरा आई ची किरपा आह्मा वर भारी तिचा भरोशा वर लोटताव सागरी होरी…

चैता पाकाच्या महिन्यान गो फेरू नवस आई चा……
चैता पाकाच्या महिन्यान गो फेरू नवस आई चा..

मी डोलकर दर्याचा राजा आहे कोळी वाड्याचा
मी डोलकर दर्याचा राजा आहे कोळी वाड्याचा
मी डोलकर दर्याचा राजा आहे कोळी वाड्याचा

You might also like