Koliwada Jhingla Lyrics | Full Song| Koli Dance Song | Siddhi Ture

कोळीवाडा झिंगला

95

माझ्या नावाने बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला || 2 ||

हीच्या नावाने बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला || 2 ||

ह्या ह्या पोराची तरा लय भारी कसा झिंगलाय भर दुपारी
धड मिशी भी ह्याला फुटना अन छेडतोय गावांश्या पोरी || 2 ||
सुख्या जवाल्याचा चाकणा लाय चांगला पुरा कोळीवाडा आज झिंगला
माझं नावाने बंदले बंगाला पुरा कोळीवाड आज झिंगला
हीच्या नावाने बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला || 2 ||
माझ्या नावाने बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला || 2 ||

सोलाव वरिस लागला अन वाजली इश्काची घंटी
बर्थडे चा दिवशीच मला एवं आय लव्ह यू म्हणला बंटी || 2 ||
त्याचा कालिज व्हेशीवर टांगला पुरा कोळीवाडा आज झिंगला
माझ्या नावाने बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला
हीच्या नावाने बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला || 2 ||
माझ्या नावाने बांधलाय बंगला पुरा कोळीवाडा आज झिंगला || 2 ||

You might also like