Chandra Zulyavar Lyrics | New marathi song 2020

Music & Singer – Keval Walanj
Lyricist – Arun Sangole

124

Table of Contents

Chandra Zulyavar Lyrics

चंद्र झुल्यावर आपण दोघे बसता बसता
होकार ही दिला मी नाही म्हणता म्हणता
निळ्याशार पाण्यावर, तरंगली हळवी सर
झिमझिमत्या चांदण्यात चंपक भिजता भिजता
मोहरला आज जणू, स्वप्नांचा इंद्रधनू,
नवरंगाचे नयनी तोरण बघता बघता
चंद्र झुल्यावर आपण दोघे बसता बसता
होकार ही दिला मी नाही म्हणता म्हणता
निळ्याशार पाण्यावर, तरंगली हळवी सर
झिमझिमत्या चांदण्यात चंपक भिजता भिजता

तू अशीच मला बघत राहा फुले हळूच टिपत
रान रान मोहरेन मोहक हसता हसता
ह्रिदयाचे गीत असे ह्रिदयाला उमजतसे
ओठांतून सूर उमळे गाणे जुळता जुळता
मोहरला आज जणू, स्वप्नांचा इंद्रधनू,
नवरंगाचे नयनी तोरण बघता बघता
चंद्र झुल्यावर आपण दोघे बसता बसता
होकार ही दिला मी नाही म्हणता म्हणता

Lyricss you may like :

Enjoy Chandra Zulyavar Mp3 Song

You might also like